Dnyangangacollege

International Yoga day

ज्ञानगंगा मध्ये “आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा”

योग व व्यायाम रोजच्या जीवनातल्या ताणतणावापासून दूर राहण्यात माणसाला मदत करतात.

योगाचे महत्त्व संपूर्ण जगभरात पोहचवणारा आंतरराष्ट्रीय योगदिन “ज्ञानगंगा कनिष्ठ महाविद्यालयात” साजरा करण्यात आला.

यावेळी विद्यार्थ्यांनी ताडासन, वृक्षासन, पश्चीमोत्तानासन अशी विविध आसने, प्राणायाम व ध्यानधारणा  यांचे सादरीकरण केले.

तसेच महितीपटाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना योगाभ्यासाचे महत्त्व समजावून सांगितले.