March 2025

ज्ञानगंगा कनिष्ठ महाविद्यालयात मराठीभाषा गौरव दिन उत्साहात संपन्न. २७ फेब्रुवारी २०२५ सरस्वतीच्या मंदिरातील दैदीप्यमान रत्‍न, साहित्य क्षेत्रात मोलाचे योगदान दिलेले सुप्रसिद्ध साहित्यिक विष्णू वामन शिरवाडकर अर्थात कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस २७ फेब्रुवारी हा 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून साजरा केला जातो. भारतीय केंद्र सरकारने ३ ऑक्टोबर २०२४ रोजी मराठी भाषेला "अभिजात भाषा"म्हणून घोषित केले आहे. महाराष्ट्राची "मायबोली मराठी" ही महाराष्ट्र राज्याची एकमेव अधिकृत